Post your reviews here..
अक्षरनंदन शाळा, पुणे.
श्री. मनोजदादा, नम्रता आणि सहकारी वर्ग, ज्ञान देण्याने देणाराचे आणि घेणाऱ्याचे दोघांचेही ज्ञान वाढते तसेच काहीसे या शिबिरात घडले असे मला वाटते. “हाडाचा शिक्षक” असे मला मनोज दादांच्या चर्चेतून वाटले. अक्षरनंदन शाळेत अनौपचारिक शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि तेच इथे घडले याचे समाधान खुप आहे. मुलेही आणि आम्ही शिक्षक इथून शिकण्याबरोबर शेतीविषयक एक नवा दृष्टीकोनही बघायला मिळाला. प्रत्यक्ष बघणे, अनुभव घेणे, चर्चा, हिंडणे, इ तुन बरेच शिक्षण झाले. तुम्हा दोघांचे व सहकाऱ्यांचे मुलांशी वागणे मनाला फारच भावले. आपले आमच्या शाळेच्या विविध धोरणांशी जुळल्यामुळे हे शिबीर सफल झाले. तुम्ही दोघेही आपले बोलणे झाल्याप्रमाणे शाळेला भेट द्यायला नक्की या.. धन्यवाद. अन्जुताई, लाराताई, मानिष्टाई व इ. ५ वी ची मुले.
Shubhada Patwardhan
पराशर कृषी पर्यटन बद्दल खुप ऐकुउन होतो…या ऐकीव माहितीचा प्रत्यक्ष अनुभवही तितकाच आनंददायी होता. एक वेगळा उपक्रम आपण राबवत आहात ज्याची आज खुपच आवश्यकता आहे. मनोज यांचे ज्ञान आणि नम्रता यांची कल्पकता याचा सुंदर संगम इथं बघायला मिळतो. सर्वांकडून मिळालेल्या अगत्यशील आपुलकीमुळे इथं परत परत यायला आवडेल हे नक्की. रिसबूड/जोशी/जोशी/पटवर्धन/साठे परिवार
Manjiri Khandekar
The spent with Parashar Agritourismwas extraordinary. Our group of 40 students and teachers of the french section of dept of foreign language of university of Pune and our exchange programe students from Quebec, canada found this experience as one which all of us will remember forever. The visists to th efarm and elsewhere were very educative and informative, the food was delicious and the cultural program is highly entertaining. The whole program was extremely well organised …Kudos!!!! Manjiri Khandekar
Vijay Somvanshi
I love trekking very much and loves rural culture very much. I wanted to show all this to my family. This is the main reason for what i chose Parshar. The hospitality at Parshar is awesome. My family enjoyed the stay here very much. Vijay Somvanshi
Tanya Gandhi
Dear Manoj & Namrata For me and Shyam, this visit to Parashar Agritourism has been an unforgettable and life changing experience. From the moment we walked in to the time we left, we only felt like a part of one big family. Manoj’s endless knowledge on agriculture and life in the countryside backed by Namrata’s beautiful smile, soft voice and delicious food was a complete treat. We are truley feeling enriched in the beautiful weather, gardens and nature. God bless and best of luck to this earnest, honest journey to promote the rich heritage of our country. Tanya & Shyam Mumbai

